पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
पैसेवारी जाहीर: राज्यातील नजर अंदाज पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात; वाशिम, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीमुळे दुष्काळाचे सावट, तर यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया आणि सांगलीत नुकसानीनंतरही पैसेवारी जास्त आल्याने शेतकरी चिंतेत. मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर, आता सर्वांचे लक्ष शासकीय पैसेवारीकडे (Paisewari) लागले आहे. विविध … Read more