बायरचे नवीन तणनाशक ‘अलायन्स प्लस’ बाजारात; एकदा फवारा आणि सहा महिने तण विसरा!
प्रसिद्ध तणनाशक ‘राऊंडअप’ पेक्षाही प्रभावी असल्याचा दावा करणारे बायर कंपनीचे ‘अलायन्स प्लस’ (Alion Plus) हे नवीन तणनाशक बाजारात दाखल झाले आहे. एकदा फवारणी केल्यास तब्बल ५ ते ६ महिने गवतावर नियंत्रण मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याची मोठी चर्चा आहे. राम राम मंडळी, शेतातील तण नियंत्रणात आणणे हे शेतकऱ्यांपुढील एक मोठे आव्हान असते. ‘राऊंडअप’ किंवा ‘स्वीप पॉवर’ … Read more