रब्बी हंगाम २०२५: हरभरा पिकातून भरघोस उत्पन्नासाठी ‘हे’ वाण देतील बंपर उत्पादन! जाणून घ्या संपूर्ण माहिती टॉप हरभरा जाती
टॉप हरभरा जाती: रब्बी हंगाम २०२५ साठी हरभऱ्याच्या कोणत्या वाणाची निवड करावी? शेतकऱ्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेले, जास्त उत्पादन देणारे आणि विविध जमिनींसाठी योग्य असलेल्या टॉप वाणांची सविस्तर माहिती. पुणे (Pune): राज्यात रब्बी हंगामाची (Rabi Season) तयारी सुरू झाली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हरभरा (Chickpea) हे रब्बीतील मुख्य पीक मानले जाते. या पिकातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी … Read more