सोलापूरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांना १०,००० रुपयांची मदत सुरू; पण इतर जिल्ह्यांचे काय? शासनासमोर यक्षप्रश्न (Ativrushti Nuksan Bharpai)
Ativrushti Nuksan Bharpa: अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति कुटुंब १०,००० रुपये आणि धान्याचे वाटप सुरू; मात्र, मराठवाड्यासह इतर नुकसानग्रस्त जिल्हे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. सोलापूर (Solapur): राज्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले, त्यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचे वाटप अखेर सुरू झाले आहे. पहिल्या … Read more