दसरा तोंडावर असताना सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव (Gold Price Today)
Gold Price Today: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे महागणार; २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २० हजारांच्या पुढे, जाणून घ्या दरवाढीमागील कारणे. पुणे (Pune), २ ऑक्टोबर २०२५: विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना सोन्याच्या दरांनी (Gold Price) पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले … Read more