ऑक्टोबरमध्येही पावसाचा धोका कायम, काढणीला आलेल्या पिकांची चिंता वाढली (Maharashtra Rain Alert)
Maharashtra Rain Alert: हवामान विभागाकडून ऑक्टोबर २०२५ मध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती. पुणे (Pune): ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने राज्यातील शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑक्टोबर महिन्यासाठीही चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे. ऑक्टोबर … Read more