अतिवृष्टी मदत: ई-केवायसीची अट रद्द, पण ‘ॲग्रीस्टॅक’ची अट लागू; शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती AgriStack
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ई-केवायसीची (e-KYC) अट रद्द केली असली तरी, ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) नोंदणी बंधनकारक केल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai): राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्यासारखी झाली आहे. सरकारने अतिवृष्टीच्या मदतीसाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची … Read more